आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे ही बहीण, वडिलांची डेडबॉडी बघून ढासळले होते मानसिक संतूलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खानने आज वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरुख आणि त्याची पत्नी, मुलांना तर सगळेच ओळखतात पण त्याच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती आहे जी कधीच कॅमेऱ्यासमोर येणे पसंत करत नाही. ती व्यक्ती आहे शाहरुखची बहीण शहनाज लाला रुख खान. 58 वर्षीय शाहरुखची बहीण वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह पाहून डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्या घटनेतून अजूनही शहनाज पूर्णपणे बाहेर आल्या नाहीत. 
 
वडिलांचा मृतदेह पाहून बेशुद्ध पडल्या होत्या शहनाज..
1981 मध्ये कॅन्सरमुळे शाहरुखच्या वडिलांचे निधन झाले होते. असे म्हणतात की, वडिलांच्या मृत्यूची कल्पना शहनाज यांना नव्हती. त्यावेळी शहनाज कुठेतरी बाहेर गेल्या होत्या आणि घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर शहनाज डिप्रेशनमध्ये गेल्या आणि नेहमीच आजारी राहू लागल्या.

पुढच्या स्लाईडवर वाचा, मानसिक संतुलन ढासळल्यावर सावरायला लागली दोन वर्षे...
बातम्या आणखी आहेत...