आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानचे 8 चित्रपट: काही रिलीजच झाले नाहीत तर काहींचे बदलण्यात आले शीर्षक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 52 वर्षीय शाहरुख खानने आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांनी कधी त्याला रोमँटिक भूमिकेत पाहिले, तर कधी व्हिलन बघून तो प्रेक्षकांच्या समोर आला. इतकेच नाही तर 'स्वदेस' सारख्या चित्रपटात त्याचे गंभीर रुपसुद्धा बघायला मिळाले. पण शाहरुखच्या करिअरमधील असे काही सिनेमे आहेत, जे अद्याप रिलीजच झाले नाहीत, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या अद्याप रिलीज न झालेल्या चित्रपटांचीस माहित देतोय. यापैकी अनेक चित्रपटांचे रिलीज न होण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या काही चित्रपट मुळ शीर्षक बदलून रिलीज झाले आहेत. 

फिल्म : किसी से दिल लगाकर देखो
कधी सुरु झाला होता प्रोजेक्ट : 1996
स्टार कास्ट : शाहरुख खान, आयशा जुल्का आणि मधू 
डायरेक्टर : कल्पतरु

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शाहरुखच्या अशाच आणखी काही चित्रपटांविषयी..  
बातम्या आणखी आहेत...