आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शाहरुख खान रेस्तरॉबाहेर झाला स्पॉट, डिनरसाठी गेला पत्नी गौरी आणि मित्रांसोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खान नुकताच पत्नी गौरी खान आणि त्याच्या काही मित्रांसोबत डिनरवर गेला. यावेळी एका रेस्तरॉजवळ त्याला स्पॉट करण्यात आले. शाहरुख खानसोबत श्वेता बच्चन आणि चित्रपट निर्माती झोया अख्तरही होती. 
 
शाहरुख खानने यावेळी ब्लॅक टी-शर्ट आणि कार्गो पँट घातली होती तर गौरी खान ब्लॅक टॉप आणि ब्लु डेनीममध्ये दिसून आली. शाहरुख खान लवकरच इम्तियाज अलीच्या 'जब मैरी मेट सेजल' या चित्रपटात दिसून येणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहरुख-गौरी आणि त्याच्या फ्रेंड्सचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...