Home »Gossip» Shah Rukh Khan Wife Gauri Khan Designs New Store Photos

भव्यदिव्य आहे शाहरुखची पत्नी गौरी खानचे नवीन ऑफिस, पहिल्यांदाच बघा INSIDE PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 15:16 PM IST


मुंबई: अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने अलीकडेच मुंबईत गौरी खान डिझाइन्स या नावाने नवीन स्टोअर सुरु केले. शाहरुख स्वतः तिच्या या नवीन ऑफिसचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता शाहरुखने गौरीच्या ऑफिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत शाहरुख लिहितो, "There are no shortcuts to any place worth going... Gauri Khan Your passion for design and perseverance shines through at #GauriKhanDesigns."

शाहरुखशिवाय करण जोहरनेसुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या काही तासांत या व्हिडिओला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओला करण जोहरने आवाज दिला आहे. करण म्हणतोय, - गौरी खान डिजाइन्स, Where Spaces, Meet Imagination.

पुढील स्लाईड्सवर बघा, गौरी खानचे नवीन ऑफिस 'गौरी खान डिजाइन्स'चे Inside Photos...

Next Article

Recommended