Home »Gossip» Shah Rukh Khan Wife Gauri Spotted In Bandra No Makeup Look

विना मेकअप लूकमध्ये शाहरूखची पत्नी, तर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली श्रीदेवीची मुलगी

दिव्य मराठी वेब टीम | Aug 07, 2017, 14:10 PM IST

मुंबई -शाहरुख खानची पत्नी गौरी वांद्र्यात विना मेकअप स्पॉट झाली. यावेळी गौरीने व्हाइट ड्रेस परिधान केला होता. तर श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर एअरपोर्टवर दिसल्या. यादरम्यान त्यांच्याबरोबर बोनी कपूर आणि श्रीदेवीही होती. नुकतेच ते सर्व सुट्यांसाठी लॉस एंजल्सला गेले होत. त्याठिकाणाहून रविवारी सगळे परतले. यावेळी जान्हवीने व्हाइट टॉप आणि पिंक शॉर्ट परिधान केले होते. तर खुशी ब्लॅक ड्रेस आणि श्रीदेवी ट्रॅक सूटमध्ये होते.

हे सेलिब्रिटीही झाले स्पॉट..
- याशिवाय जॅकलिन आणि सिद्धार्थ मल्होत्रा टीव्ही शो 'कॉमेडी दंगल'मध्ये अपकमिंग चित्रपट 'जेंटलमन'च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते.
- तर संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता एअरपोर्टवर दिसले. त्याशिवाय इलियाना डिक्रूज, यामी गौतम, आदिती राव हैदरी, कृती सेनन, सुशांत राजपूत, धर्मेन्द्र, फरहान अख्तर, वरुण धवन आणि नताशा दलाल, पूजा हेगडे, रणबीर कपूर, डिनो मोरिया आणि सोहा अली खानही वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये स्पॉट झाले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS..

Next Article

Recommended