आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 वर्षांची झाली शाहरुखची 'मुलगी', 'कुछ कुछ होता है'पासून ते आत्तापर्यंत एवढा बदलला लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहरुख खानच्या सुपरहिट 'कुछ कुछ होता है' या सिनेमात त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद आता 28 वर्षांची झाली आहे. 22 सप्टेंबर 1988 रोजी जन्मलेल्या सनाने बालकलाकार म्हणून हर दिल जो प्यार करेगा आणि बादल या सिनेमांमध्ये काम केले. 'SOTY'द्वारे सुरु केली सेकंड इनिंग...

करण जोहरच्या 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे सनाने पुन्हा एकदा अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. सिनेमांसोबतच टीव्ही शोजमध्येही सना झळकली. झलक दिखला जा 6 (2013), एमटीवी स्प्लिट्सविला सेक्सी सना (2013), नच बलिए 7 (2014) आणि फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी 7 (2016) या शोजमध्ये सना झळकली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सना सईदचे निवडक PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...