आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंड्ससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतोय SRKचा मुलगा, समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंड्ससोबत (उजवीकडे) आर्यन खान - Divya Marathi
फ्रेंड्ससोबत (उजवीकडे) आर्यन खान
शाहरुख खानचा मुलगा आर्यनने अलीकडेच फ्रेंड्ससोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या या फोटोंमध्ये तो मित्रांसोबत पुल पार्टी आणि क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे.
आर्यनला लाँच करणार करण जोहर-
मागील दिवसांत निर्माता करण जोहर म्हणाला होता, की आर्यनला माझ्याशिवाय कुणीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाँच करू शकत नाही. तसेच, शाहरुखची इच्छा आहे, की आर्यनने शिक्षण पूर्ण करावे आणि नंतर करिअरविषयी विचार करावा. 19 वर्षीय आर्यन सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मित्रांसोबत एन्जॉय करताना आर्यन खानचे फोटो...