आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ShahidKiShaadi: मीराच्या कुटुंबीयांनी गुडगावमध्ये दिले Grand Reception

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिसेप्शनवेळी शाहिद आणि मीरा)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत काल (8 जुलै) लग्नागाठीत अडकले. 7 जुलै रोजी दुपारी दोघांच्या लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या आणि रात्री रिसेप्शन झाले.
रिसेप्शनचे आयोजन गुडगावमधील ऑबेरॉय हॉटेलमध्ये करण्यात आले. त्यामध्ये कुटुंबीय आणि जवळचे मित्र सामील झाले होते. मीराच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या या रिसेप्शनमध्ये जवळपास २५० पाहूणे पोहोचले होते. हे रिसेप्शन मीराच्या कुटुंबीयांनी दिले.
मंगळवारी (7 जुलै) रिसेप्शनमध्ये इंडियन आणि कॉन्टिनेंटल व्हेज पदार्थ वाढण्यात आले. कारण शाहिद आणि मीरा दोघांचे कुटुंबीय राधा स्वामी सत्संग ग्रुपचे सदस्य आहेत. शिवाय, अनेक प्रकारचे जयपूरी पानसुध्दा या रिसेप्शनमध्ये ठेवण्यात आलेले होते.
त्यानंतर 12 जुलैला मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन देण्याची तयारीसुध्दा शाहिदने केली आहे. मुंबईच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड दिग्गज आणि स्टार्स सामील होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गुडगावमध्ये झालेल्या रिसेप्शनचे काही PHOTOS...