आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor Dance With Meera Kapoor In Sangeet Ceremony

स्वत:च्या संगीत सेरेमनीमध्ये मीरासोबत थिरकला शाहिद, दिले अलिंगन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- बॉलिवूड स्टार शाहिद कपूरच्या लग्नाची तयारी मंगळवारी (7 जुलै) जोरदार होताना दिसली. या हाय-प्रोफेशनल वेडिंगची सुरुवात धूमधडाक्यात सुरु झाली आहे. लग्नापूर्वी मेंदीच्या विधीमध्ये शाहिद आणि मीरा डान्स करताना दिसले. त्यानंतर त्याने मीराला अलिंगनसुध्दा दिले. सोमवारी (6 जुलै) शाहिदचे वडील पंकज कपूर आणि शाहिदची आई सुप्रिया पाठक गुडगावच्या ट्राइडेंट हॉटेलमध्ये पोहोचले. 
 
हॉटेल्समध्ये बुकिंग फुल- 
लग्नाची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सांगितले जाते, ती या लग्नात दोन्ही कुटुंबांसोबतच नातेवाईकसुध्दा उपस्थित राहणार आहे. सर्व बॉलिवूड स्टार्सना रिसेप्शनमध्ये सामील केले जाणार आहे. हे लग्न दिल्लीच्या छत्तरपूर स्थित एका फार्महाऊसमध्ये होणार आहे. दोन्ही कुटुंबीयांचे 500 पाहूण्यांसाठी ओबेरॉय आणि ट्राइडेंट हॉटेलमध्ये थांबणार आहेत. 
 
34 वर्षीय शाहिद कपूर दिल्लीच्या महाविद्यालयाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीधर मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. या लग्ना सामील होण्यासाठी सोमवारी (6 जुलै) शाहिदचे वडील अभिनेता पंकज कपूर आणि आई नीलिमा अजीम गुडगावच्या ट्राइडेंट हॉटेलमध्ये पोहोचले. पंकज कपूर हॉटेलच्या खोली नंबर 252मध्ये थांबले आहेत. दोन्ही कुटुंबीय धार्मिक समूह राधा स्वामी सत्संग व्यासशी जुळलेले असल्याने एकमेकांच्या संपर्कात आले होते. 
 
आप्तेष्ठांच्या सांगण्यानुसार, शाहीद-मीराचे लग्न साध्या पध्दतीने होणार असून जेवणातील पदार्थसुध्दा शाकाहारी आहेत. लग्नात केवळ शाहिद आणि मीराचे कुटुंबीय आणि जवळच्या फ्रेंड्सना आमंत्रित करण्यात आले आहे. 12 जुलै रोजी आयोजित रिसेप्शनमध्ये बॉलिवूड सेलेब्सना आमंत्रित करण्यात येणार आहे. लग्नासाठी शाहिदचे आऊटफिट्स त्याचा डिझाइन कुणाल रावलने तयार केले आहे. मीराचे आऊटफिट्स प्रसिध्द डिझाइनर अनामिका खन्नाने तयार केले आहेत. गुडगावच्या शंकर चौक स्थित ऑबेरॉय आणि ट्राइडेंटमध्ये दोन्ही कुटुंबीयांकडूल पाहूणे सध्या येत आहेत.
 
रविवारी (7 जुलै) संध्याकाळपासून शाहिद कपूरचे आई-वडील आणि मीराचे कुटुंबीयसुध्दा गुडगावमधील या दोन्ही हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लग्नाच्या विधींचे PHOTOS...