आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरला लग्नात एक दोन नव्हे तीन-तीन आईवडिलांचा मिळणार आशीर्वाद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फोटोः डावीकडे (वर) वडील पंकज कपूर, सावत्र आई सुप्रिया पाठकसोबत शाहिद, (खाली) नीलिमा अजीम आणि राजा अली खान, उजवीकडे (वर) राजेश खट्टर आणि नीलिमा अजीम, (खाली) राजेश खट्टर आणि वंदना सजनानी]

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता शाहिद कपूर पुढील महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत शाहिद लग्नगाठीत अडकणारेय. शाहिद-मीराच्या लग्नात कोणकोण उपस्थित राहणार याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे शाहिद कपूरला त्याच्या लग्नात एक दोन नव्हे तर तब्बल तीन-तीन आईवडिलांचा आशीर्वाद मिळणारेय. अचंबित झालात ना. होय, शाहिदच्या लग्नात त्याचे तीन वडील आणि तीन आया उपस्थित राहणार आहेत.
फार कमी जणांना ठाऊक आहे, की शाहिदच्या सख्या आईवडिलांशिवाय त्याला सावत्र आईवडीलसुद्धा आहेत. विशेष म्हणजे या सर्वांसोबत शाहिदचे चांगले बाँडिंग आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, शाहिदच्या तीन-तीन आईवडिलांविषयी...