आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदने शेअर केला पत्नी मीराचा Steamy Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत शुक्रवारी जुहू येथे दिसली. येथे ती शॉपिंग करायला पोहोचली होती. ब्लॅक अँड व्हाइट टॉप आणि डेनिम्समध्ये मीरा कूल दिसली. शुक्रवारी शाहिदने मीराचा एक स्टीमी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करुन लिहिले, "Clicked not painted by me see her through my eyes."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जुहूमध्ये क्लिक झालेली मीराची छायाचित्रे...