आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अरेरे हे काय! चक्क तोंड लपवून PVR मध्ये पोहोचला शाहिद कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पीव्हीआर थिएटरमध्ये दाखल होत असताना शाहिदने चेहरा लपवला)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर बुधवारी पीव्हीआर थिएटरमध्ये पोहोचला होता. मात्र मीडियाचे लक्ष पडू नये, यासाठी शाहिद चक्क तोंड लपवून थिएटरमध्ये दाखल झाला. पण परत येताना मीडियाने शाहिदला घेरले. मीडियाने शाहिदला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. पण शाहिदने त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे न देताच तो तेथून निघून गेला. यावेळी काही फोटोज क्लिक झाली. यामध्ये शाहिद चेहरा लपवताना दिसतोय.
शाहिद गेल्या काही दिवसांपासून शाहिद लग्नामुळे चर्चेत आहे. 5 ते 8 जुलै रोजी दिल्लीत शाहिद मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणारेय. त्यानंतर 12 जुलै रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पीव्हीआरमध्ये पोहोचलेल्या शाहिदची निवडक छायाचित्रे...