आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS : 3 आई, 3 वडील, 3 बहीणभाऊ, शाहिदच्या आयुष्यात असा आहे \'3\'चा खेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 5 ते 8 जुलै या काळात ब्यास, पंजाबमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मीरा शाहिदच्या आयुष्यात आलेली तिसरी मुलगी आहे, जिच्यासोबत त्याचे सीरिअस रिलेशन आहे. यापूर्वी करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत शाहिदचे सीरिअस अफेअर होते.
तसे पाहता 3 या अंकाचे शाहिदच्या आयुष्यात खास कनेक्शन आहे. उदाहरणार्थ तीन वडील (दोन सावत्र), तीन आई (त्यापैकी दोन सावत्र) आहेत. केवळ पर्सनल आयुष्यातच नव्हे तर प्रोफेशनल लाइफमध्येही 3 ने कमाल दाखवली आहे. Divyamarathi.com तुम्हाला शाहिदच्या या खास कनेक्शनविषयी सांगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या शाहिदच्या आयुष्यातील '3' चा खेळ...