आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा होता शाहिद कपूरच्या पत्नीचा Ex बॉयफ्रेंड, शाळेमध्ये होते अफेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -C. शाहिदने मीरासोबत 7 जुलै, 2015 रोजी लग्न केले होते. या दोघांना एक मुलगीही आहे मिशा. शाहिद कपूरबद्दल तर अनेक लोकांना माहीत आहे पण त्याची पत्नी मीरा राजपुतबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मीराचे लग्नाअगोदर आदित्य लाल नावाच्या व्यक्तीबरोबर अफेअर होते. दोघे शाळेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते..
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि मीरामध्ये तेव्हा अफेअर सुरु झाले जेव्हा ते दोघे दिल्लीतील वसंत व्हॅली शाळेत एकत्र होते. दोघे शाळेजवळील मॉलमध्ये नेहमीच डेटवर जाताना दिसत. आदित्य शिक्षणासाठी लंडनला निघून गेल्यानंतर दोघांचे रिलेशन संपुष्टात आले., 
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य जेव्हा लंडनला गेला तेव्हा बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नात होता. पण त्यानंतरही मीरासोबत आदित्यने पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न केला पण मीराने त्याला नाकारले. याचमुळे मीराच्या जीवनात शाहिद आला. 
  
शाहिद कपूरची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरसुद्धा मीराचा एक्स बॉयफ्रेंड आदित्य लालला भेटलेली आहे. आदित्य कोकाकोला कंपनीत काम करत होता त्यावेळी ब्रँड अॅम्बेसेटर असलेल्या करिनासोबत आदित्यचा एक फोटोही व्हायरल झाला होता. 
  
पुढच्या स्लाईडवर पाहा, आदित्य, मीरा आणि करीनाचे 4 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...