आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद-मीरासह हे 5 कपल्स, लग्नानंतर पहिल्यांदा साजरा करणार लोहडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूर-मीरा राजपूत, हरभजन सिंह-गीता बसरा - Divya Marathi
शाहिद कपूर-मीरा राजपूत, हरभजन सिंह-गीता बसरा
मुंबई- उत्तर भारत आणि विशेषत: पंजाबमध्ये साजरी केला जाणारा लोहडी सण बॉलिवूड कलाकारसुध्दा साजरा करतात. बी-टाऊन सेलेब्स चाहत्यांना लोहडीच्या शुभेच्छा देण्यासोबतच या सणाला धूमधडाक्यात साजरा करतात. मागील वर्षी लग्नगाठीत अडकलेले अनेक सेलेब्स आपल्या जोडिदारांसोबत पहिल्यांदा लोहडी साजरा करणार आहेत. या सेलेब्समध्ये पंजाबी फॅमिलीमधून असलेल्या शाहिद कपूरचे नावदेखील यात सामील आहे.
पहिल्यांदा लोहडी साजरे करणारे हे कपल्स...
7 जुलै, 2015ला दिल्ली बेस्ड मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणारा शाहिद कपूर आज (13 जानेवारी) लोहडी सेलिब्रेट करत आहे. मीरा-शाहिद आज लग्नानंतर पहिल्यांदा लोहडी साजरा करणार आहेत. दुसरीकडे हरभजन सिंहसोबत लग्न करणारी गीता बसरासुध्दा पहिल्यांदा हा सण साजरा करणार आहे. यांचे लग्न 29 ऑक्टोबर 2015ला झाले होते.
कोण-कोण आहेत बी-टाऊन कपल्स जे लग्नानंतर पहिल्यांदा लोहडी सण साजरा करणार आहेत, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...