मुंबई - शाहरुख खानची मुलगी सुहाना खान चंकी पांडेचा भाचा अहान पांडेसोबत मु्व्ही डेटवर गेली. दोघांनाही जुहू थिएटरच्या बाहेर दिसले. यावेळी सुहाना कॅज्युअल लुकमध्ये दिसली. सुहानाने व्हाईट टी-शर्ट आणि मिलिट्री कलरची जीन्स घातली होती कर अहानही फॉर्मल लुकमध्ये होता. चित्रपट पाहिल्यानंतर दोघेही कारने निघून गेले. सुहाना आणि अहान चांगले फ्रेंड्स आहेत. दोघेही लॅक्मे फॅशन वीकच्या सुपरड्राई पार्टीमध्ये दिसले होते.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा 5 फोटोज्..