आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या ऐ दिल.. मध्ये ऐश्वर्या, रणबीर, अनुष्काबरोबर शाहरूखही! तुम्हीच पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाची अगदी पहिला टिझर रिलीज झाला तेव्हापासून जोरदार चर्चा सुरू आहे. ऐश्वर्या आणि रणबीर यांच्या हॉट केमिस्ट्रीमुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधून रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्का या तिघांच्याही दमदार भूमिका चित्रपटात असणार हे नक्की झाले आहे. पण आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे ऐ दिल.. मध्ये शाहरूख झळकला असल्याची. अगदी या पहिल्या ट्रेलरमध्येही शाहरूख आहे, असे म्हटले जात आहे.

शाहरूख हा करन जोहरचा लकी चार्म असल्याचे मानले जाते. शाहरूख, काजोल, राणी या त्याच्या चित्रपटांतील गाण्यांमध्ये झळकत असतात. त्यामुळे या चित्रपटातही तो असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही या ट्रेलरमध्ये शाहरूखला शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही तसेच वाटते का ते बघा.
पुढील स्लाइडवरील ट्रेलरमध्ये शोधा शाहरूखला.. पुढील स्लाइड्सवर ट्रेलरचे PHOTOS आणि आम्ही शोधलेला शाहरूखचा फोटो पाहा अखेरच्या स्लाइडवर...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...