आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लॅमरस लूकमध्ये दिसली शाहरुखची लाडकी लेक, गौरी खानने शेअर केला PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्नियाः शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान, मुलगा अबराम आणि मुलगी सुहानासोबत युनाइटेड स्टेटमध्ये आहे. येथील साऊथर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा मुलगा आर्यनला प्रवेश मिळाला आहे आणि शाहरुख त्याच्या ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी आपल्या कुटुंबासोबत तेथे आहे. गौरीने सुहानासोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असून फोटोत दोघीही गॉर्जिअस दिसत आहेत. विशेषतः सुहाना या फोटोत ग्लॅमरस लूकमध्ये दिसतेय.
दोन महिन्यांपूर्वी 16 वर्षांची झाली सुहाना...
सुहानाने 22 मे रोजी वयाची 16 वर्षे पूर्ण केली आहेत. तेव्हा गौरीने शाहरुख आणि आर्यनसोबतचा तिचा एक फोटो शेअर करुन बर्थडे विश केले होते. इतकेच नाही तर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहरुख सुहानासाठी चांगल्या कॉलेजच्या शोधात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सुहानाचे आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...