आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan\'s Hot Photo shoot For Vogue Magazine

So Hot!! डॅशिंग शाहरुखचे तरुणीसोबतचे PHOTOS आले समोर, जाणून घ्या काय आहे ही भानगड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानने नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी शाहरुखच्या आगामी 'फॅन' या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला. याशिवाय याच दिवशी त्याचे एक खास फोटोशूटचे फोटोसुद्धा समोर आले आहेत.
व्होग मॅगझिनसाठी शाहरुखने एक हॉट फोटोशूट केले आहे. यामध्ये तो आपल्यापेक्षा वयाने बरीच लहान असलेल्या एका मॉडेलसोबत दिलखेचक पोज देताना दिसतोय. फोटोजमध्ये तो यंग आणि डॅशिंग दिसतोय. त्याचा हा अंदाज तरुणींना नक्कीच घायाळ करणारा आहे. शाहरुखची ही छायाचित्रे बघून त्याच्या वयातील पुरुषांना नक्कीच जेलस फिल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीही पाहा, शाहरुखची लक्ष वेधून घेणारी ही खास छायाचित्रे...