आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन्नतच्या गॅलरीत दिसले शाहरुखचे छोटे आणि बडे मियाँ, शाहरुखने शेअर केला फोटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः आर्यन आणि अबराम)
मुंबईः अभिनेता शाहरुख खानने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक नवीन छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रात शाहरुखचा थोरला मुलगा आर्यन आणि धाकटा मुलगा अबराम दिसतोय.
या छायाचित्रात चिमुकला अबराम आपल्या मोठ्या भावाला न्याहाळताना दिसतोय. दोघेही भाऊ मन्नत बंगल्याच्या बालकनीत उभे दिसतायेत. शाहरुखने या छायाचित्राला ब्लॅक अँड व्हाइट टच दिलेला आहे.
यापूर्वी अबरामची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत. 'हॅपी न्यू इयर' या सिनेमातसुद्धा अबराम शाहरुखसोबत झळकला आहे.
पुढील स्लाईडसमध्ये पाहा, शाहरुखने या छायाचित्रासोबत पोस्ट केलेले ट्विट...