आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या लग्नासाठी शम्मी यांनी ठेवली होती ही अट, असा झाला होता पहिल्या पत्नीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शम्मी कपूर यांना आज आपल्यातून जाऊन 6 वर्षे झाले आहेत. 14 ऑगस्ट 2011 साली शम्मी कपूर यांनी जगाला अलविदा केले होते. यांचे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ नेहमी चर्चेचा विषय ठरले होते. शम्मी कपूर यांनी गुपचूप पद्धतीने गीता बाली यांच्यासोबत विवाह केला होता. गीता यांच्या मृत्यूनंतर शम्मी यांनी नीला देवी गोहिल यांच्यासोबत लग्न केले. दुसरे लग्न करण्यासाठी शम्मी यांनी नीला देवीसमोर खास अट ठेवली होती. जाणून घ्या कोणती होती ती अट..
 
शम्मी यांची दोन लग्न झाली होती. पहिली पत्नी होती हीता बाली आणि दुसरी होती नीला देवी. गीता बाली आणि शम्मी कपूर यांची लव्ह स्टोरी चित्रपट 'रंगीला रतन' च्या सेटवर सुरु झाली होती. 1955 चा तो काळ होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी असा नियम होता की लग्नानंतर कोणतीच अभिनेत्री चित्रपटात काम करणार नाहीय याच गोष्टीमुळे दोघांना भीती होती तसेच गीता बाली या शम्मी कपूर यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. दोघांनी एकमेकांना भेटल्यानंतर जवळपास 4 महिन्याच्या आतच मंदीरात गुपचूप विवाह केला होता आणि नंतर कुटुंबाला याची कल्पना दिली होती.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, शम्मी कपूरशी निगडीत काही गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...