आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरीने केस मोकळे सोडल्यावर तिच्याशी भांडायचा शाहरुख, Intersting आहे यांची लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एखाद्या परिकथेला शोभेल अशी लव्हस्टोरी बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय कपल शाहरुख खान आणि गौरी हे आहेत. शाहरुख-गौरीने मागील वर्षी त्यांच्या सहजीवनाची 25 वर्षे पूर्ण केलेली आहेत. कोणालाही हेवा वाटावा अशा गौरी खानने डेटींग करत असताना शाहरुखला सोडून दिले होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. शाहरुखच्या पजेसिव्ह स्वभावामुळे कंटाळलेल्या गौरी त्याला टाळण्यासाठी दिल्लीतून मुंबईत आली. पण येथेही गौरीला शोधत शोधत शाहरुख खान पोहोचला होता. अशा एक ना अनेक किस्स्यांनी भरलेली आहे शाहरुख गौरीची ही खास लव्ह स्टोरी..
 
14 वर्षीय गौरीच्या प्रेमात पडला होता शाहरुख खान..
शाहरुख खानने गौरीला एका पार्टीत पाहिले होते. यावेळी गौरी एका मुलाबरोबर डान्स करत होती. गौरीला पाहताच क्षणी शाहरुख तिच्या प्रेमात पडला होता. शाहरुखने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण गौरीने त्याला टाळले. 25 ऑक्टोबर 1984 साली झालेल्या तिसऱ्या भेटीत शाहरुखने गौरीची पूर्ण माहिती काढली आणि तिच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर शोधून काढला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा,  फोनवर कोणत्या कोडवर्डने बोलत असत शाहरुख-गौरी..
 
 
बातम्या आणखी आहेत...