आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरे पास मां है... हे आहेत शशी कपूर यांच्या चित्रपटांतील Famous Dialogue

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या चॉकलेट बॉय अशा प्रतिमेने सुमारे तीन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये शशी कपूर यांचे नाव आघाडीवर आहे. शशी कपूर केवळ त्यांचे स्माइल आणि अॅक्टींगसाठीच नव्हे तर खास डायलॉग डिलीव्हरीसाठीही ओळखले जात होते. त्यांची डायलॉग डिलिव्हरी एवढी दमदार असायची की, चित्रपटादरम्यान प्रेक्षकांबरोबर त्यांचे एक नाते तयार व्हायचे.

'दीवार' या चित्रपटातील शशी कपूर यांचा 'मेरे पास मां है...' या डायलॉगचे स्थान आजही लोकांच्या हृदयात कायम आहे. दीवार या चित्रपटाबरोबरच सिलिसला, फकिरा, नमक हलाल, शर्मिली, रोटी कपड़ा और मकान अशा चित्रपटातील अनेक डायलॉग आजही लोकांना तोंडपाठ आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शशी कपूरच्या चित्रपटाचे काही प्रसिद्ध डायलॉग्स...