आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Kapoor Turns 77, Some Rare Pictures Of His Life

B'day: 77 वर्षांचे झाले शशी कपूर, पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतचे Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर आज 77वा वाढदिवस साजरा करत आहेत. शशी कपुर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी झाला. 'दीवार' सिनेमातील नीतू सिंह यांच्यासोबत 'कह दू तुम्हे या चुप रहू' गाणे असो अथवा मुमताजसोबतचे 'ले जायेंगे...ले जायेंगे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' गाणे असो. आजही हे गाणे लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. शशी यांच्या हस्यात इतकी जादू होती, की प्रेक्षक आपोआप त्यांच्या सिनेमांकडे आकर्षित होत असे.
शशी कपूर यांनी बालकलाकार म्हणून 'आग' सिनेमातून करिअरला सुरुवात केली. 60 आणि 70च्या दशकात शशी कपूर यांनी एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले. त्यामध्ये 'जब-जब फूल खिले', 'कन्यादान', 'शर्मीली', 'आ गले लग जा', 'रोटी कपडा और मकान', 'चोर मचाए शोर', 'दीवार कभी-कभी और फकीरा'सारखे सिनेमे सामील आहेत. 1984मध्ये पत्नी जेनिफरचा कर्करोगाने मृत्यू झाल्यामुळे शशी खचून गेले. बिघडत्या प्रकृतीमुळे त्यांना सिनेमांपासून दूर केले. शशी सध्या व्हिलचेअरवर वावरतात.
शशी कपूर यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Rare Photos...