आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरसुध्दा शत्रुघ्न यांचे रिनासोबत होते संबंध, पत्नी पूनमला होते सर्वकाही ठाऊक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज 71 वर्षांचे झाले आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी पाटण्यात जन्मलेले शत्रुघ्न सिन्हा राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय आहेत. पारस (1971), दोस्त (1974), काला पत्थर (1979), दोस्ताना (1980)सारख्या सिनेमांतून आपल्या अनोख्या अभिनयाचा झेंडा रोवणा-या शत्रुघ्न यांचा आयुष्यसुध्दा खूप चर्चित राहिले आहे.

शत्रुघ्न यांनी 1980मध्ये माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणि (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की रिनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना-...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...