आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशाच्या नवऱ्याबरोबर हिट होती या अॅक्ट्रेसची जोडी, साऊथची बोल्ड अॅक्ट्रेस आहे बहीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टिव्हीवरील अॅक्ट्रेस शिल्पा आनंद (शिवानंद) 34 वर्षांची झाली आहे. 10 दिसेंबर 1982 ला साऊथ आफ्रिकेत जन्मलेली शिल्पा साउथ इंडियातील बोल्ड अॅक्ट्रेस साक्षी शिवानंद हिची बहीण आहे. शिल्पाला बहुतांश लोक 'दिल मिल गए' यो शोमधील तिच्या डॉ. रिद्धिमा गुप्ता आणि शिल्पा मल्होत्राच्या भूमिकांसाठी ओळखतात. तिने 'प्यार की यह एक नई कहानी' आणि 'महिसागर'मध्येही काम केले आहे. दिल मिल गए मालिकेत तिची जोडी करन सिंह ग्रोवरबरोबर हिट ठरली होती.

शिल्पाने केले आहे MCA...
शिल्पाने 2000 ते 2003 दरम्यान पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तिने MCA म्हजेच मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन केले आहे. जवळपास 40 जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. त्याशिवाय शिल्पा 'विष्णू', 'इकरार बाय चान्स', 'ब्लडी इशक' आणि 'मेले मे मस्ती' असा चित्रपटांतही झळकली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शिल्पाचे काही PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...