आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सलमान खानसह या 12 सेलेब्सने केले स्वतःविषयीचे धक्कादायक खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'कॉफी विथ करन' हा शो पुन्हा एकदा चर्चेत असून लवकरच या शोचे नवीन पर्व सुरु होणार आहे. नवीन पर्वाच्या पहिल्या भागात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान गेस्ट असल्याचे म्हटले जात आहे. अद्याप अधिकृतरित्या याची घोषणा झालेली नाही. याच शोमध्ये सलमान खानने स्वतःला व्हर्जिन असल्याचे सांगून चर्चा एकवटली होती. सलमानने डिसेंबर २०१३ मध्ये हे वक्तव्य केले होते. यानंतर सोशल मीडियावरुन सलमानची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती.

अनेक सेलिब्रिटींनी धक्कादायक वक्तव्ये करुन एकवटली आहे चर्चा...
सलमानच नव्हे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी शॉकिंग कन्फेशन करुन चर्चा मिळवली होती. स्वतःची एखादी गोष्ट मान्य करण्यात हे सेलिब्रिटी मागे राहिले नाहीत. हे खुलासे त्यांनी शो आणि पत्रकार परिषदेच्या माध्यातून केलेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, आलिया, सिध्दार्थ आणि सोनम कपूरसह या 11 सेलेब्सचे असेच चर्चेतील वक्तव्य...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...