आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनापासून ते गौरीपर्यंत, जेव्हा वाईट मेकअपमुळे उडाली या अभिनेत्रींची खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः कंगना रनोट आणि गौरी खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहमी स्वत: सुंदर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. मेकअप हा त्यांच्या रोजच्या पेहरावातील एक अविभाज्य घटक आहे. एखाद्या पार्टी किंवा इव्हेंटमध्ये सहभागी होताना या अभिनेत्री चेह-यावर मेकअपचा एक मोठा थर चढवत असतात. मात्र कधी कधी गर्मी किंवा आणखी एखाद्या दुस-या कारणाने त्यांचा मेकअप खराब होते. त्यामुळे या अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी त्या हास्यास्पद दिसू लागतात.
दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चनपासून ते श्रीदेवी, कंगना रनोटसह बी टाऊनच्या अनेक अभिनेत्री मेकअप डिझास्टरला बळी पडल्या आहेत. त्यामुळे या अभिनेत्रींची अनेकदा खिल्लीसुद्धा उडाली आहे.
'तनू वेड्स मनू रिटर्न्स', 'क्वीन', 'गँगस्टर', 'फॅशन' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारी अभिनेत्री कंगना रनोट बी टाऊनमधील फॅशनबेल अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र अनेकदा खराब मेकअपमध्ये ती कॅमे-यात कैद झाली आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाची पत्नी गौरी खान हिने एकाही सिनेमात काम केलेले नाही. मात्र अनेक वर्षांपासून ती या इंडस्ट्रीत आहे. एसआरकेची स्टायलिश पत्नीसुद्धा चुकीच्या मेकअपमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. एका इव्हेंटमध्ये गौरी मेकअप मालफंक्शनला बळी पडली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बी टाऊन अभिनेत्रींची अशी काही छायाचित्रे, ज्यामध्ये चुकीच्या मेकअपमुळे त्यांची खिल्ली उडाली आहे....