आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख- कतरिनासह या सेलिब्रिटींना कशाची वाटते अकारण भीती, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'डरना मना है...', 'थप्पड़ से डर नहीं लगता साहब प्यार से डर लगता है...', 'डर के आगे जीत है...', 'जो डर गया समझों वो मर गया...' सिनेमांमधील हे गाजलेले डायलॉग्स आहेत. मात्र हे डायलॉग्स केवळ सिनेमांपुरतेच मर्यादित वाटतात. पडद्यावर तारे-तारका भीती वाटू नये, या अर्थाचे अनेक दमदार डायलॉग बोलताना दिसतात. मात्र खासगी आयुष्यात अनेक स्टार्स भित्रे आहेत. आपण विचारही केला नसेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींना हे स्टार्स घाबरतात.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अर्जुन कपूर, शाहरुख खान, कतरिना कैफसह अनेक आघाडीच्या कलाकारांना अकारण कोणकोणत्या गोष्टींची भीती वाटते, ते सांगत आहोत..
चला तर मग जाणून घेऊयात सेलिब्रिटींना असलेल्या फोबियाविषयी...