आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे A-लिस्ट स्टार्स पेज थ्री पार्टीमध्ये करतात असे अश्लिल चाळे, बघा त्यांचे Dirty Pictures

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बिग बॉसच्या सातव्या पर्वाची स्पर्धक आणि टॉपलेस मॉडेल म्हणून ओळखली जाणारी सोफिया हयात आता नन बनली आहे. आपल्या ग्लॅमरस आयुष्याला अलविदा करत आता ती आध्यात्माच्या मार्गाकडे वळली आहे. स्वतःला देवाचा दूत सांगित सोफियाने आता मेकअप करणे सोडले आहे. इतकेच नाही तर गेल्या वर्षभरापासून शारीरिक संबंध ठेवले नसल्याचेही तिने स्पष्ट केले. शिवाय तिने ब्रेस्ट इम्प्लांट केले होते. मात्र नन बनल्यानंतर तिने खोटे ब्रेस्ट काढून फेकले आहेत.
आज अगदी सामान्य आयुष्य जगणारी सोफिया एकेकाळी मात्र मुळीच अशी नव्हती. पेज थ्री पार्टीजची ती 'जान' होती. ड्रिंक करणे, तोडके कपडे घालणे, पुरुषांसोबत अश्लिल चाळे करण्यात ती माहिर होती. वरील छायाचित्रांमध्ये तुम्हाला त्याची झलक बघायला मिळतेय. मात्र आता ती पूर्वीचे असे आयुष्य जगल्याची लाज वाटत असल्याचे म्हणते.
खरं तर बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये बिनधास्त वागणारी सोफिया एकमेव सेलिब्रिटी नव्हती. बॉलिवूड आणि स्मॉल स्क्रिन इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटी आजही पार्टीत धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत. अनेकदा या पेज थ्री पार्टीजमध्ये सेलिब्रिटींचे असे रुप पाहायला मिळते, जे इतरवेळी कधीही दिसत नाही. आम्ही त्यांच्या ड्रेसिंग सेन्सविषयी नव्हे तर पार्टीतील त्यांच्या वागणूकीविषयी बोलतोय. सेलिब्रिटींची धमाल कधीकधी अश्लील रुप घेते. दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर या सेलिब्रिटींना आजुबाजुला काय घडतंय याचा जणू विसरच पडतो.
सेलिब्रिटींच्या लॅव्हिश पेज थ्री पार्टीजमध्ये नेमके काय घडते, हेच आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, राखी सावंत, सोफिया हयात, कृष्णा अभिषेक, कश्मिरा शाह या सेलिब्रिटींचे हे रुप पाहून नक्कीच कुणाचेही होश उडतील.
हेही वाचाः
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा आश्चर्यचकित करणारी सेलिब्रिटींचे कारनामे...
बातम्या आणखी आहेत...