आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाला वाटते बायोपिकमध्ये परिणितीने करावी तिची भूमिका, कारण वाचून बसेल Shock

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परिणिती चोप्रा नुकतीच नेहा धुपियाचा चॅट शो 'नो फिल्टर नेहा' मध्ये पोहोचली होती. त्यावेळी तिने तिची बेस्ट फ्रेंड असलेली टेनिस प्लेयर सानिया मिर्झाबरोबर झालेल्या मैत्रीचा रंजक किस्सा सांगितला. याबाबत परिणिती म्हणाली की, सानियाच्या मते, आमच्या दोघींचे चेस्ट पोर्शन सारखेच आहे. त्यामुळेच तिला वाटते की, मी तिच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका करायला हवी. 
 
अशी झाली मैत्री 
- परिणितीने सांगितले की, सानियाने एका मुलाखतीत म्हटले होते की, मी तिच्या बायोपिकमध्ये काम करावे असे तिला वाटते. 
- मला आठवते, ती US ओपन स्पर्धा खेळत होती. त्यावेळी रात्री 2.30 वाजता मला तिचा फोन आला होता. 
- तिने मला फोन केला आणि म्हटले, 'हाय धिस इज सानिया मिर्झा. मला तुला सांगायचे आहे की, मी काल एक इंटरव्ह्यू दिला होता, तो संपूर्ण देशाला माहिती आहे आणि पहिल्या पानांवर छापला आहे. 
- सानिया म्हणाली की, असे का झाले हे सांगायला हवे असे तिला वाटते. 
- सानिया तिला म्हणाली, तु अगदी माझ्या सारखीच आहेस. अगदी आपल्या दोघींचा चेस्ट एरियाही सारखाच आहे. त्यामुळे चित्रपटात तु माझ्यासारखीच दिसशील असे मला वाटते. 
- सानियाशी बोलणे झाल्यानंतर परिणितीने तिला थँक्स म्हटले आणि त्या दोघी मैत्रिणी बनल्या. 
- परिणितीने शोमध्ये सांगितले की, इंडस्ट्रीमद्ये सानियाची फक्त एक मैत्रिण आहे आणि ती म्हणजे फक्त परिणिती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सानिया आणि परिणिती चोप्राचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...