आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Sholay' Completes 40 Years See Pics Of Star Cast Then And Now

'Sholay' Completes 40 Years : पाहा 40 वर्षांत स्टारकास्टच्या लूकमध्ये झालेला बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या शोले या सिनेमाच्या रिलीजला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या 40 वर्षांत या सिनेमाच्या स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. अनेक कलाकारांनी वयाची साठी ओलांडली आहे. या सिनेमात गब्बर सिंह (अमजद खान), ठाकुर (संजीव कुमार) आणि रहीम चाचा (ए.के. हंगल) हे पात्र साकारणारे कलाकार आज या जगात नाहीत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'शोले' या सिनेमातील कलाकारांच्या लूकमध्ये झालेला बदल...