आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shooting Photos: Shah Rukh Khan Arrested In The Sequence Of Raees

In The Scene: पोलिसांनी केली शाहरुखला अटक, छतावरून पाहत राहिली माहिरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस व्हॅनमध्ये शाहरुख खान - Divya Marathi
पोलिस व्हॅनमध्ये शाहरुख खान
मुंबई- शाहरुख खान सध्या अहमदाबादमध्ये 'रईस' या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे. सिनेमात त्याने एका गुजराती डॉनची भूमिका साकारली आहे. शनिवारी (27 फेब्रुवारी) या सिनेमाचे काही खास सीक्वेन्स चित्रीत करण्यात आले. या सीनमध्ये डॉनला अटक केली जाते. शूटिंगचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये माहिरा खान हे सर्व छतावरून पाहत असल्याचे दिसते.
ईदच्या मुहूर्तावर होऊ शकतो रिलीज...
राहुल ढोलकियाच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो. सिनेमात शाहरुखशिवाय माहिरा खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि जीशान अयूबसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या शूटिंगची निवडक छायाचित्रे...