आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : जिला समजले सोशल वर्कर ती निघाली.. पाहा एक अगदी छोटीसी लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'एक बहुत छोटी सी लव स्टोरी' ही अशा एका व्यक्तीची गोष्ट आहे जो घटस्फोटीत आहे आणि जीवनात एकटेपणाचा सामना करत आहे. अनेक दिवसांपासून तो एका महिलेला पाहत असतो आणि संधी मिळताच, तिच्याशी बोलून तिला स्वतःबद्दल सांगू लागलो. ती महिला त्याचे म्हणणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकते आणि त्याला पत्ता आणि त्याच्याबद्दल सर्वकाही विचारते आणि तोही सांगतो. पण सुंदर दिसणारी ती महिला दिसते वेगळी पण प्रत्यक्षात असते भलतीच. ही 'छोटी सी लव्ह स्टोरी' हा विचार करण्यास भाग पाडते की, आजच्या काळात कोणावर विश्वास करायला हवा की नाही. या व्यक्तीबरोबर नेमके काय होते आणि ही लव्ह स्टोरी कुठपर्यंत जाते, जाणण्यासाठी पाहा हा व्हिडीओ..

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...