आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणावर जडला होता तिचा जीव, पण एक दिवस समोर आले त्याचे सत्य.. पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक टीनएज तरुणी एका मुलाकडे आकर्षित होते. त्याला पाहिल्यापासून ती जणू त्याच्यासाठी वेडी झालेली असते. दिवस रात्र ती फक्त त्याचेच स्वप्न पाहत असते. ती अनेकदा त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते पण तिला बोलणे शक्य होत नाही. एक दिवस ती तिच्या मैत्रिणीबरोबर तिच्या स्वप्नातील त्या राजकुमाराचा पाठलाग करते. पण तिला तो भेटत नाही आणि ती पोहचण्याआधीच आत फ्लॅटमध्ये निघून जातो. ती मैत्रिणीबरोबर त्याच्या फ्लॅटजवळच असते. त्याचवेळी तिला त्याच्या फ्लॅटमधून म्युझिकचा आवाज येतो. ती मैत्रिणीबरोबर जाऊन फ्लॅटमध्ये डोकावते तर तिच्या स्वप्नातील तिचा बॉयफ्रेंड तिला अशा अवस्थेत दिसतो, ज्याचा तिने कधी विचारही केला नसेल. ते पाहून तिला धक्का बसतो. ही एक अशी शॉर्ट फिल्म आहे जी शॉर्ट क्रशवर तयार करण्यात आली आहे. पाहुयात या तरुणीला धक्का बसण्याचे नेमके कारण तरी काय आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, स्टोरीतील काही स्क्रीनशॉट अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ...
बातम्या आणखी आहेत...