आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रॉक ऑन 2'च्या ट्रेलर लॉन्चिंगला एवढ्या पारदर्शन ड्रेसमध्ये पोहोचली श्रद्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः फरहान अख्तर स्टारर 'रॉक ऑन 2' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच करण्यात आला. सिनेमात श्रद्धा कपूरची नव्याने एन्ट्री झाली आहे. सिनेमात ती रॉकस्टारच्या भूमिकेत असून तिने पार्श्वगायनसुद्धा केले आहे. याविषयी श्रद्धा म्हणाली, "मला रॉक म्युझिक पसंत असून मी गातेसुद्धा. मी समंथा एडवर्डमधून ट्रेनिंग घेतले आहे." लाँचिंग इव्हेंटमध्ये श्रद्धा रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली. तिने CORD च्या ट्रान्सपरंट ड्रेससोबत Jimmy Chooचे शूज कॅरी केले होते. येत्या 11 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.

ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये कसा होता श्रद्धाचा अंदाज, फोटोजमध्ये बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...