बॉलिवूड सेलेब्स गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी स्पॉट झाले. कोणी इवेंटमध्ये तर कोणी फिरताना दिसले. श्रद्धआ कपूर विना मेकअप स्पॉट झाली तर ईशा आई हेमा मालिनीच्या इव्हेंटमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. एअरपोर्टवर शमिता शेट्टी, मनीष पॉल, कंगना रनोट, ऋतिक रोशन हे सेलेब्स दिसले. रणवीर सिंह अनेक दिवसानंतर क्लीन शेवमध्ये दिसला. आमिर खान, फरहान अख्तर, डायना पेंटी, सोनाली बेंद्रे बांद्रामध्ये स्पॉट झाले. हेमा मालिनीच्या डान्स इवेंटमध्ये शाहरुख खान, गोविंदा, रूपकुमार राठौर, सोनाली राठौर, सुरेश वाडकर यांसारखे सेलिब्रेटी आले.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलिब्रेटींचे PHOTOS...