श्रद्धा कपूर ने नुकतेच 'Femina' मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. मॅगझिनचा हा अंक ऑक्टोबर महिन्याचा आहे. या फोटोशूटच्या सर्वच फोटोंमध्ये श्रद्धा अत्यंत गॉर्जिअस दिसत आहे. तिने वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये हे फोटोशूट क्लिक केले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही श्रद्धाने तिचे फोटो शेअर केले आहेत. पण श्रद्धाने फोटोशूट करण्याचीही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही श्रद्धाने अनेक वेळा फोटोशूट केले असून त्यात तिचा खास असा अंदाज पाहायला मिळाला आहे. तिच्या अशाच काही फोटोशूटची झलक आपण पाहणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोशूटमधून दिसलेला श्रद्धाचा खास असा Bold अंदाज...