आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 25 PHOTOS सांगतात, पन्नाशी ओलांडलेल्या श्रीदेवीची आजही का होते बॉलिवूड सुंदरींमध्ये गणती !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'हवाहवाई' श्रीदेवीने आज वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. शिवाकासी, तामिळनाडू येथे जन्लेल्या श्रीदेवीने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना एकेकाळी वेड लावले होते. श्रीदेवी आजही बॉलिवूडमध्ये अॅक्टीव आहे. तिचा मॉम हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. 
 
श्रीदेवीने निर्माता बोनी कपूरबरोबर लग्न केले आहे. आजही तितकीच सुंदर दिसणाऱ्या श्रीदेवीने वयाची पन्नाशी ओलांडली असेल यावर विश्वास बसत नाही. जेव्हाही एखाद्या समारंभात अथवा फॅशन शोमधून तिचा लुक पाहायला मिळतो तेव्हा तिचे चाहते अवाक् होतात.
 
आज तिच्या वाढदिवसानिमित्त खास घेऊन आलो आहोत श्रीदेवीचे काही खास फोटोज् ज्यात पन्नाशी नाही तर पंचविशीचीच वाटेल श्रीदेवी..
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...