आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SHWETA MENON REAL LIFE DELIVERY WAS SHOT LIVE ON CAMERA

या प्रसिद्ध अॅक्ट्रेसची रिअल लाइफ डिलिव्हरी झाली होती शूट, लेबर रुममध्ये लावण्यात आले होते तीन कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः
मॉडेल, टीव्ही अँकर आणि अभिनेत्री श्वेता मेननने नुकतीच वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 23 एप्रिल 1974 रोजी जन्मलेल्या श्वेताने 'अनास्वरम' या मल्याळम सिनेमाद्वारे आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या सिनेमानंतर ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. सिनेमात कमबॅक करण्यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धांची ती विजेतीसुद्धा ठरली. 'थन्त्रा' या मल्याळम सिनेमाद्वारे तिने कमबॅक केले. 'किर्ती चक्र' आणि 'परेदसी' या सिनेमांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या.
श्वेताच्या आयुष्यातील एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी म्हणजे, 'कालीमन्नू' या सिनेमात तिच्या मुलीच्या जन्माचा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन शूट करण्यात आला होता. सिनेमात हा लाइव्ह डिलिव्हरीचा सीन 45 मिनिटांचा होता. ब्लेसी या सिनेमाचे दिग्दर्शक होते. श्वेताने आपल्या मुलीचे नाव सबाइना असे ठेवले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, कोण आहे श्वेता मेनन आणि नेमके कशासाठी करण्यात आले होते डिलिव्हरीचे चित्रीकरण...