आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 दिवसांत 73 कोटी कमावणा-या 'सुल्तान'मध्ये झाल्यात या Funny Mistakes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुल्तान'च्या एका सीनमध्ये आरशासमोर उभा सलमान खान - Divya Marathi
'सुल्तान'च्या एका सीनमध्ये आरशासमोर उभा सलमान खान
मुंबई: सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर 'सुल्तान' सिनेमा 6 जुलैला रिलीज झाला. सिनेमाने सुरुवातीच्या 2 दिवसांत 73 कोटीं आणि ओव्हरसीज मिळून 100 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला. सिनेमात सलमान आणि अनुष्का रेसलरच्या भूमिकेत दिसले आहेत. 'सुल्तान' प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनासुध्दा पसंतीस पडला आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने सिनेमातील सर्व बारकाव्यांवर लक्ष देऊन दिग्दर्शित केले आहे. परंतु नकळत त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत.
'सुल्तान'मध्ये झाल्या या 7 Mistakes...
एक सीनमध्ये सलमान आरशासमोर उभा आहे. तरीदेखील त्याच्या दोन्ही लूकमध्ये खूप बदल दिसतो. पहिल्यामध्ये तो लठ्ठ आणि आरशातील दृश्यात तो थोडा कमी लठ्ठ दिसतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'सुल्तान'च्या अशाच Mistakes...
बातम्या आणखी आहेत...