आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांत 66 कोटी कमावणा-या \'M.S. Dhoni\' मध्ये झाल्या या Mistakes

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमातील एका दृश्यात प्रियांका झाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पाटनी आणि धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत - Divya Marathi
सिनेमातील एका दृश्यात प्रियांका झाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पाटनी आणि धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत
मुंबईः दिग्दर्शक नीरज पांडेंच्या 'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटनुसार, रिलीजच्या केवळ तीन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 66 कोटींचा बिझनेस केला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. मात्र नीरज पांडेंच्या या सिनेमात काही चुकासुद्धा आढळल्या आहेत. एक नजर टाकुया सिनेमात कोणकोणत्या चुका आढळल्या...

2005 नव्हे 2002 मध्ये झाली होती प्रियांका-धोनीची भेट
सिनेमात दाखवल्याप्रमाणे धोनी आणि प्रियांका झाची पहिली भेट 2005 मध्ये धोनी विशाखापट्टनम येथे क्रिकेटच्या सामन्यासाठी जात असताना फ्लाइटमध्ये झाली होती. मात्र रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट ही 2005 नव्हे तर 2002 मध्ये झाली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशा आणखी कोणकोणत्या चुका या सिनेमात झाल्या आहेत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...