आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Similarities Between Shah Rukh Khan\'s Fan And Darr

6 SLIDESमध्ये जाणून घ्या कसा एकसारखा आहे शाहरुखचा \'डर\' आणि \'फॅन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: यशराज फिल्म्स बॅनरमध्ये तयार झालेला 'फॅन' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमा बारकाईने पाहिल्यास लक्षात येते, की अनेक सीन्स तुम्हाला 1993मध्ये आलेल्या 'डर' या सुपरहिट सिनेमाची आठवण करून देतात. विशेष म्हणजे, हा सिनेमा यशराज फिल्म्सनेच निर्मित केला होता आणि त्यात शाहरुख खानच मुख्य भूमिकेत होता. दोन्ही सिनेमांच्या
साम्यांवर एक नजर टाकूया...
फॅनमध्ये एक सीन आहे, जिथे सुपरस्टार आर्यन खन्नाला (शाहरुख खान) त्रास देण्यासाठी त्याचा फॅन गौरव चांदना (शाहरुख) लंडनला जातो. यादरम्यान आर्यनचा ज्या लग्नात परफॉर्मन्स असतो, तिथे गौरव क्रू मेंबर म्हणून जातो. गौरव आर्यनच्या मेकअप रुममध्ये जाऊन लाल रंगाने आरशावर लिहितो, 'मै हू तो तू है'. आता 'डर'विषयी बोलायचे झाले तर त्यातसुध्दा राहुल (शाहरुख खान) किरणच्या (जुही चावला) खोलीत आरशावर लिहिलो, 'आय लव्ह यू किरण'.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दोन्ही सिनेमांतील असेच आणखी पाच साम्य...