आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्त VS सलमान खान : अनेक बाबतींत सारखी आहे दोघांची LIFE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बुधवारी त्या 13 वर्ष जुन्या 'हिट अँड रन' प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला दोन दिवसांच्या अंतरिम जामीनावर सोडण्यात आले असले तरी, सलमानला शिक्षा होताच संपूर्ण चित्रपट सृष्टीवर जणू मध्ये दुःखाचे ढग जमा झाल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे 2013 मध्ये अभिनेता संजय दत्तलाही पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला 20 वर्ष जुन्या अवैध शस्त्र प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. जर गांभिर्याने विचार केला तर, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या जीवनात अनेक बाबतीत साम्य दिसून येते. उदाहरणार्थ संजय दत्त आणि सलमान खान दोघांना चित्रपटसृष्टीचे पार्श्वभूमी आहे, सलमानजचे वडील सलीम खाल प्रसिद्ध रायटर आहेत तर संजय दत्त यांचे वडील सुनील दत्त प्रसिद्ध अभिनेते होते.

आणखीही अनेक बाबी आहेत, ज्या संजय दत्त आणि सलमान खान यांच्यातील सामन्य वर्णन करतात... पाहुयात अशाच काही बाबी पुढील स्लाइड्सवर ...