आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनिधी चौहानच्या घरी हलणार पाळणा, फोटोग्राफर्सपासून वाचण्यासाठी घेतला हा निर्णय..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री सुनिधी चौहान आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. एका लीडींग वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुनिधी पाच महिन्यांची प्रेग्नेंट आहे. यामुळेच सुनिधीने बाहेर येणे जाणे कमी केले आहे. फोटोग्राफर्स बेबी बंपसोबत फोटो काढू नये म्हणून सुनिधीने घराबाहेर पडणे कमी केले आहे. सुनिधी तिच्या नव्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि सध्या ती घराच्या डेकोरेशनमध्ये व्यस्त आहे. वडिलांनी सांगितले प्रेग्नेंट आहे सुनिधी..
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुनिधीच्या वडिलांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, सुनिधीच्या जीवनाचा एक नवा चाप्टर सुरु होणार आहे आणि आम्ही त्यासाठी फार खुश आहोत. सुनिधीने नेहमीच मेहनत केली आहे आणि तिच्या कामावर आम्हाला फार अभिमान आहे. आम्ही खूप खुशीत आहोत की आम्ही आजी-आजोबा बनणार आहोत. 
पुढच्या स्लाईडवर वाचा, दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करतेय सुनिधी..
बातम्या आणखी आहेत...