बी टाऊनमध्ये काही अभिनेत्रींना सख्खा भाऊ नसून फक्त बहीण आहे. या अभिनेत्रींची आपल्या बहिणींसोबत खूप चांगली बाँडिंग असल्याचे दिसून येते. शिल्पा आणि शमिता शेट्टी, करीना आणि करिश्मा कपूर, दीपिका आणि अनीषा पदुकोण या अशा काही जोड्या आहेत, ज्या एकमेकांसाठी भावापेक्षा कमी नाहीयेत.
एक नजर टाकुया बी टाऊनमधील सेलिब्रिटी सिस्टर्सच्या जोडींवर...