आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Blockbusters Bollywood Movies That Salman Khan Rejected

सलमानने नाकारला होता 'DDLJ' , या 5 ब्लॉकबस्टर सिनेमांकडेही फिरवली होती पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खानने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र सलमानने अशा काही सिनेमांना नकार दिला, ज्यांनी बॉलिवूडमध्ये यशाचे अनेक रेकॉर्ड मोडित काढल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे.
यापैकीच एक ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'.
या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, सलमानने नाकारलेले अधिकाधिक सिनेमे शाहरुखने स्वीकारले. सलमानने सिनेमा नाकारल्याचे कारण काहीही असो, मात्र हे सर्व सिनेमे वर्ल्डवाइड हिट ठरले.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995)
यशराज बॅनरच्या 1995मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमासाठी निर्माता-दिग्दर्शकांची पहिली पसंती शाहरुखला नव्हे सलमान खानला होता. मात्र काही कारणास्तव सलमानने हा सिनेमा नाकारला. नंतर ही भूमिका शाहरुख खानला ऑफर करण्यात आली. या रोमँटिक ड्रामा सिनेमाने यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. हा सिनेमा सैफ अली खानलासुद्धा ऑफर झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या सिनेमांना सलमानने दिला होता नकार...