आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Skip Ranveer, Deepika Went With Ex Boyfriend Ranbeer Kapoor

BUZZ: रणवीर वाट पाहत राहिला, दीपिका निघून गेली Ex-बॉयफ्रेंडसोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : रणवीर सिंह, उजवीकडून गुलशन कुमार यांना ट्रिब्यूट इव्हेंटमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण)
अलीकडेच, गुलशन कुमार यांना ट्रिब्यूट देणारा एक म्यूझिक प्रोग्राम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बॉलिवूडचे स्टार्स आप-आपल्या पार्टनर्ससोबत पोहोचले होते. परंतु या इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोण आपला प्रियकर रणवीर सिंहऐवजी एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पोहोचला होती.
सांगितले जाते, की रणवीर तिची वाट पाहत होता, कारण या ठिकाणी दोघांना एकत्र पोहोचायचे होते. परंतु ती रणबीरसोबत तिथे पोहोचली. त्यानंतर रणवीर सिंह कार्यक्रमात गेलाच नाही. त्याच दिवशी रणबीर-दीपिकाच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटदरम्यानचे दीपिका पदुकोणचे काही फोटो...