बी टाऊनच्या सेलिब्रिटींना
आपण अल्कोहोल आणि स्मोकिंग पासून दूर राहा, अशा अर्थाच्या जाहिरातीत नेहमीच बघत असतो. पडद्यावर नशेपासून दूर राहण्याचा सल्ला देणारे हे स्टार्स स्वतः मात्र पार्ट्यांमध्ये नशेत झिंगलेले दिसतात. बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीत दारु पिऊन धमालमस्ती करण्याची एकही संधी हातून जाऊ देत नाहीत.
आता पार्टी म्हटली की कॉकटेल हे आलेच. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते. बी टाऊनच्या अभिनेत्रीसुद्धा बिनधास्तपणे दारुचे सेवन करताना अनेकदा कॅमे-यात कैद झाल्या आहेत. यामध्ये शाहरुख,
सलमान खान पासून ते
प्रियांका चोप्रा,
कतरिना कैफ या अभिनेत्रींच्या नावाचाही समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला बी टाऊन सेलिब्रिटींची दारुच्या नशेत धुंद अवस्थेतील छायाचित्रे दाखवत आहोत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना झिंगलेल्या अवस्थेत बघून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल.
नशेत धुंद झालेल्या बी टाऊन सेलिब्रिटींची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...