आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Then&Now: 8 वर्षांत एवढी बदलली 'स्लमडॉग मिलिनेअर'ची लतिका, मराठी कुटुंबात झाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 2008 मध्ये रिलाज झालेला ऑस्कर विजेता सिनेमा म्हणजे 'स्लमडॉग मिलिनेअर'. या सिनेमात तरुण लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी गणेश लोणकरचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 8 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेली तन्वी आता मोठी झाली असून तिचा लूक पुर्ण बदलेला दिसतोय. साऊथ सिनेमांमध्ये केलंय काम...

5 मार्च 1995 रोजी मुंबईत जन्मलेल्या तन्वीने दिग्दर्शक नगमंची यांच्या 'संथिथें उन्नई' (2013) या सिनेमात काम केले आहे. तिने मुंबईतून शालेय शिक्षण पूर्ण केले. 21 वर्षीय तन्वी आता जॉर्जिया कॉलेज अँड स्टेट यूनिवर्सिटी मेकॉन (यूएस) मधून बॅचलर्स करत आहे. तन्वीने अभिनयासोबतच इंडियन क्लासिकल डान्मध्येही प्राविण्य मिळवले आहे. इन्स्टाग्रामवर अॅक्टिव असलेल्या तन्वीचे 13 हजार फॉलोअर्स आहे. ती पार्टीज आणि व्हेकेशनचे फोटोज नित्यनेमाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा तन्वी लोणकरचे Latest Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...